¡Sorpréndeme!

Shahrukh Khan एवढी शहाजी बापूंची महाराष्ट्रात क्रेझ तयार झाली आहे! - Nilesh Rane| BJP| Eknath Shinde

2022-08-26 2 Dailymotion

शाहरुख खान एवढी शहाजी बापूंची महाराष्ट्रात क्रेझ तयार झाली आहे. बापूंना आता लवकरच कोकणात देखील यावं लागेल. तिकडे पण डोंगर, झाडी आहे, ती आम्ही दाखवू असे म्हणत निलेश राणे यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांचे कौतुक करत त्यांना कोकणात येण्याचे निमंत्रण दिले.

#ShahrukhKhan #NileshRane #ShahjiBapuPatil #BJP #AnandDighe #UddhavThackeray #AdityaThackeray #EknathShinde #BJP #Shivsena #Maharashtra #HWNews